top of page
Angkorwat Mandir.jpg

अप्सरांच्या देशात...  चला  1796 अप्सरा पहायला साक्षात  अप्सरे  सोबत !
सोनाली कुलकर्णी सोबत...   

image2_edited_edited.png
Abstract Background

जगातील सर्वात मोठे मंदिर... जगातील आठवे आश्चर्ययूनेस्को प्रमाणित वर्ल्ड हेरिटेज साईट

अंगकोरवाट विष्णूधाम  कंबोडिया

22 ते 28  सप्टेंबर 2024

वास्तू स्थापत्य, इतिहास आणि भारतीय ज्ञान परंपरा तज्ञांच्या सोबत 

Calm Sea
patukale.jpg

प्रा. क्षितिज पाटुकले 

संस्थापक - भीष्म स्कूल ऑफ 
इंडियन नॉलेज सिस्टीम 

ABHIJIT JOAG_edited.jpg

श्री. अभिजीत जोग

प्रख्यात लेखक 
(असत्यमेव जयते...?)

palsule.jpg

डॉ. उज्ज्वला पळसुले  

Conservation Architect
PhD (Angkor Architecture)

 अंगकोरवाट विष्णुधाम प्रेक्षणीय स्थळे  

vinayakpatukale_mesmerizing_Arial_View_of_Angkor_Wat_Temple_Cam_6c8f99d7-9bae-4931-9513-47
अंगकोरवाट विष्णुधाम
Bayon.jpg
 अंगकोर थॉम और बयोन
kbal-spean-cambodia-151.jpg
सहस्र लिंग दर्शन कबाल स्पियन
20191108042456_1987117011_13124_0.jpg
टोनले सॅप (फ्लोटिंग विलेज) नो मैन्स लैंड
Apsara Dance.jpg
अप्सरा नृत्य प्रदर्शन
a4c7f8d5adaff04b0c578d32f2847835.jpg
बांटी श्री अर्थात त्रिभुवन महेश्वर मंदिर
taprohmtemple.jpg
ता प्रोम और प्री खा वृक्ष मंदिर
the-exterior-of-the-museum.jpg
अंगकोरवाट राष्ट्रीय संग्रहालय

✅ कंबोडिया पॅकेज : 

  • भारतातून येणारे प्रवासी: ₹75,000/- + GST + विमानभाडे

  • विदेशातून येणाऱ्यासाठी पॅकेज: USD 1000/- + Visa 

  • नोंदणीच्या वेळी: ₹ 50,000/- (USD 600) देय रक्कम अगोदर जमा करणे आवश्यक आहे. 

  • मुंबई/दिल्ली ते सियाम रीप ( थेट किंवा व्हाया ) फ्लाइट तिकीट ₹30,000 ते ₹45,000/- (जाणे-येणे)असे आहे.

  • तिकिटाचे दर बदलत राहतात. तुम्ही जितक्या लवकर बुक कराल तेवढा तुम्हाला कमी दर मिळू शकेल. 

  • तिकीट बुकिंगसाठी मदत उपलब्ध आहे. प्रवासाच्या एक दिवस आधी आणि एक दिवसानंतर हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा अतिरिक्त शुल्कासह उपलब्ध आहे. सिंगल शेअरिंग रूम अतिरिक्त शुल्कासह उपलब्ध आहे.

  • ग्रुप बूकिंग सवलत : तीन किंवा तीन पेक्षा अधिक व्यक्ती -  सवलत रु. 3000/- (प्रति व्यक्ती)

  • ग्रुप बूकिंग सवलत : नऊ किंवा नऊ पेक्षा अधिक व्यक्ती -  सवलत रु. 6000/- (प्रति व्यक्ती)

 ✅ विदेशातून सहभागी होणाऱ्यांसाठी सूचना:

  • 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्यापूर्वी सियाम रिप विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. 

  • कोणत्याही फ्लाइटची परतीची तिकिटे 28 सप्टेंबर 2024 या दिवशीची काढावीत. 

✅ टूरमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत : 

  • सियाम रीप मधील 5 रात्री 4 स्टार हॉटेल निवास, ट्विन शेअरिंग रूम

  • विमान प्रवासाव्यतिरिक्त भारतीय नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हॉटेलमध्येच मिळेल.

  • ब्रोशरमध्ये नमूद केलेले सर्व टूर आणि मंदिर भेटी प्रवेश शुल्कासह समाविष्ट आहेत.

  • अप्सरा नृत्य, टोनले सॅप शुल्क समाविष्ट आहे.

  • प्रत्येकाला ट्रॅव्हल सिम कार्ड कॉलिंग डेटा मिळेल. त्यामुळे संपूर्ण टूर दरम्यान व्हॉटसअप कॉलिंग करता येईल.

  • प्रवासादरम्यान प्रति व्यक्ती एक बाटली पाण्याची व्यवस्था केली जाईल

  • ड्रायव्हर, असिस्टंट इत्यादींना दिलेल्या टिप्स

  • गाईड फी

 

टूरमध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी : 

  • वैयक्तिक खर्च जसे की खरेदी, वैद्यकीय आणि इतर खर्च

  • सर्व पेये आणि जेवण दरम्यान पॅक केलेले पाणी

  • प्रवास विमा

  • वर नमूद केलेले इतर खर्च

✅ टुर रद्द करण्याचे धोरण (Cancellation Policy)

  • किमान ट्रिप रद्द करण्याचे शुल्क ₹35,000/-

  • 40 दिवसांपूर्वी रद्दीकरण शुल्क – ₹40.000/-

  • 20 दिवस अगोदर रद्द करण्याचे शुल्क रु 50,000/- आहे, त्यानंतर ट्रिप रद्द करता येणार नाही.

✅ सुचना :

  • कंबोडियामध्ये हॉटेल चेक आउटची वेळ सकाळी 10:00 आहे आणि चेक इनची वेळ सकाळी 11:00 ते दुपारी 12:00 आहे.

  • काही अपरिहार्य कारणास्तव प्रवास कार्यक्रमात बदल होऊ शकतो.

  • कार्यक्षेत्र मर्यादा: कोणत्याही न्यायालयीन तक्रारीसाठी कार्यक्षेत्र मर्यादा ही पुणे शहराची  न्यायालयिन कार्यक्षेत्र ही मर्यादा असेल.

✅  नोंदणी कशी करावी?  

​STEP 1️⃣ माहितीपत्रक डाउनलोड करा - वाचून व समजून घ्या 

STEP 2️⃣ ऑनलाईन नोंदणी करा  या बटणावर लिंकवर क्लिक करा. व ऑनलाईन नोंदणी अर्ज भरा व Submit करा 

STEP 3️⃣ अ‍ॅडव्हान्स Rs.50,000/- एवढे शुल्क संस्थेच्या बँक खात्यात ऑनलाईन NEFT/ Cheque /Cash ने भरा. अ‍ॅडव्हान्स रक्कम भरून नोंदणी केल्यावरच आपला प्रवेश नक्की होईल याची नोंद घ्या.

STEP 4️⃣ ऑनलाईन अर्ज व शुल्क भाल्याची माहिती व्हॉटसअप द्वारे 8421771262 या क्रमांकावर कळवा व अर्ज व शुल्क संस्थेकडे जमा झाल्याची खात्री करून नोंदणी पुन करा. 

ऑफलाइन नोंदणी :  पुणे येथील कार्यालयात फॉर्म भरून आणि इतर documents देऊन ही नोंदणी करता येईल. त्यावेळी रोख रक्कम किंवा चेक द्वारेही advance रक्कम भरता येईल.

whatsapp-computer-icons-logo-clip-art-whatsapp-removebg-preview_edited.png

व्हॉटसअपवर माहिती मागविण्यासाठी पुढील व्हॉटसअप चिन्हावर क्लिक करा.  

whatsapp-computer-icons-logo-clip-art-whatsapp-removebg-preview.png

🟧  संपर्क  🟧

विश्व मंदिर परिषद - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना, पुणे - 411004

मोबाईल : 8149471691  व्हॉटसअप : 8421771262

bottom of page